प्रकाशनाची बदलती माध्यमे : आव्हाने आणि संधी

गेली 28 वर्षे महाराष्ट्रातील साने गुरूजी संस्थापित 'साधना' या साप्ताहिकाचे संपादक असलेले श्री. विनोद शिरसाठ यांच्याशी वार्तालाप करण्याची संधी निदान गोव्यातील प्रकाशकांनी तरी दवडू नये.

बदलत्या डिजिटल युगात लेखकांचे साहित्य रसिकांपर्यंत पोचविण्यासाठी सर्व प्रकारांच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना त्यांनी घेतलेल्या बऱ्या-वाईट अनुभवांची शिदोरी यावेळी ते उलगडतील.

थोडक्यातः

मनोशोभा कलाघर, आगस
लोलयें, Goa, IN
Event Image
मनोशोभा कलाघर
प्रकाशनाची बदलती माध्यमे : आव्हाने आणि संधी
Event Image
साहित्यिक   संवाद

प्रकाशनाची बदलती माध्यमे : आव्हाने आणि संधी

साधना संपादकांशी वार्तालाप

19 December 2025 at 04:30 PM - 06:30 PM

मनोशोभा कलाघर, आगस लोलयें
येणार म्हणून सांगा
UPI ID copied!

गेली 28 वर्षे महाराष्ट्रातील साने गुरूजी संस्थापित 'साधना' या साप्ताहिकाचे संपादक असलेले श्री. विनोद शिरसाठ यांच्याशी वार्तालाप करण्याची संधी निदान गोव्यातील प्रकाशकांनी तरी दवडू नये.

बदलत्या डिजिटल युगात लेखकांचे साहित्य रसिकांपर्यंत पोचविण्यासाठी सर्व प्रकारांच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना त्यांनी घेतलेल्या बऱ्या-वाईट अनुभवांची शिदोरी यावेळी ते उलगडतील.

थोडक्यातः

  • 1948 पासून गेल्या 77 वर्षांतील 3350 अंक व 32,500 लेख डिजिटल स्वरुपात (पीडीएफ् नव्हे) 'साधना'च्या वेबसाईटवर उपलब्ध
  • 'साधना'चे साप्ताहिक अंक नियमितपणे वेबसाईटवर (https://www.weeklysadhana.in/) उपलब्ध
  • 'कर्तव्य साधना' या नवीन पोर्टलवर (https://kartavyasadhana.in) रोज संध्याकाळी एक लेख वा ऑडियो वा व्हिडियो उपलब्ध
  • 'साधना' प्रकाशनाची 200 पुस्तके ई बूक स्वरुपात किंडलवर उपलब्ध
  • 'साधना' प्रकाशनाची 50 पुस्तके ऑडियो बूक स्वरुपात स्टोरीटेलरवर उपलब्ध
  • 'साधना' प्रकाशनाची सर्व प्रकाशने 'साधना'च्या डिजिटल बूक स्टोरवर व अमेझॉनवर ऑनलाईन खरेदीसाठी उपलब्ध
आयोजक
organiserImg
मनोशोभा कलाघर View Profile Phone: 9422063000 Email: manoshobhakalaghar@gmail.cm
व्यासपीठावरील मान्यवर
Avatar
विनोद शिरसाठ Brief Profile Profile Link संपादक, साधना मुख्य वक्ता

डॉ नरेन्द्र दाभोळकर हत्येच्या निकालावर विनोद शिरसाठ यांची प्रतिक्रिया

साधना साप्ताहिकाचा अमृत महोत्सव