18 December 2025 at 05:00 PM
64 व्या गोवा मुक्ति दिनाच्या पूर्वसंध्येला
'साधना' साप्ताहिकाच्या गोवा विशेषांकाचे प्रकाशन
ज्ञात व अज्ञात गोवा
100 पानांचा बहुरंगी अंक
20 नामवरांचे अभ्यासपूर्ण लेख
तसेच धर्मानंद कोसंबी यांच्या 150 व्या जयंती निमित्य
त्यांचे आत्मकथन 'निवेदन' च्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन
साधना प्रकाशन तर्फे

















